वास्तूशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आलंय ज्याचं पालन केल्यास जीवनात आनंद येतो.
लाल मिरचीचा उपाय हा वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो.
तुम्हाला माहितीये का पर्समध्ये लाल मिरची ठेवल्यास काय होतं?
शास्त्रात लाल मिरचीचा उपाय अतिशय फलदायी मानला जातो.
पर्समध्ये लाल मिरची व्यवस्थित ठेवल्या त्याचे शुभ परिणाम मिळतात.
पैशांसोबत 3 सुक्या लाल मिरच्या पिवळ्या कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा.
या उपायामुळे आर्थिक संकटापासून मुक्ताता मिळते आणि पैशांची कमतरता दूर होते.
आर्थिक लाभासाठी लाल कपड्यात लाल मिरची पर्समध्ये ठेवा.
पर्समध्ये लाल मिरची ठेवल्यामुळे वायफळ खर्च होत नाही. पैशांचा ओघही वाढतो.
पर्समध्ये लाल मिरची ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते.
पर्समध्ये लाल मिरची ठेवल्यास वाईट नजरेपासून रक्षण होतं.
पर्समधील लाल मिरची दर शुक्रवारी बदलली पाहिजे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)