भाज्यांमध्ये विविध पोषकतत्वे असतात. रोजच्या जेवणात भाज्यांचे सेवन केले जाते
एक अशी भाजी आहे जी संपूर्ण देशात सर्वाधिक खाल्ली जाते
बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटलं जातं, जगातील सर्वाधिक खाल्ली जाणारी ही भाजी आहे
बटाट्यात अशी पोषक तत्वे असतात ते त्याला सुपरफुड बनवतात
यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन बी6, कार्बोहायड्रेट्स आणि पोटेशियमसह अनेक मिनरल्स असतात
बटाट्याची किंमत इतर भाज्यांच्या तुलनेत कमी असते