काही देशांची लोकसंख्या इतक्या वेगाने वाढतेय की 2100 पर्यंत लोकांचा महापूर येईल.
यामध्ये भारत,पाकिस्तान आणि चीनचा समावेश आहे.
2100 पर्यंत भारताची लोकसंख्या अंदाजे 1533 मिलियन पर्यंत पोहोचेल.
चीनची लोकसंख्या 771 मिलियन होऊ शकते. नायझेरियाची अंदाजे लोकसंख्या 546 मिलियन होऊ शकते.
2100 पर्यंत पाकिस्तानची लोकसंख्या 48.7 कोटी होईल. यानंतर कांगोचा क्रमांक लागेल.
कांगोची लोकसंख्या 2100 पर्यंत 431 मिलियनच्या पार जाईल. यानंतर अमेरिकेचा नंबर लागेल.
2100 मध्ये अमेरिकेची लोकसंख्या 394 मिलियन होईल. इंडोनेशियाची लोकसंख्या 297 मिलियन होईल.
याआधी इथियोपियाचा क्रमांक लागेल. ज्याची लोकसंख्या 2100 पर्यंत 323 मिलियन होईल.
244 मिलियन लोकसंख्येसह तंजानियाचा नववा क्रमांक तर दहाव्या क्रमांकावर मिस्त्रचा असून त्यांची लोकसंख्या 225 मिलियन होईल.