डाळीसोबत भात की चपाती, काय खाणं आरोग्यासाठी फायदेकारक?

Published by: Diksha Patil | Oct 03, 2024

डाळ

भारतीय लोकांच्या आहारात डाळ हा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यासोबत डाळीत खूप पोषक तत्व असतात.

Published by: Diksha Patil | Oct 03, 2024

डाळीसोबत काय खाल

काही लोकांना डाळीसोबत चपाती खायला आवडकं, तर काहींना भात खायला आवडतं.

Published by: Diksha Patil | Oct 03, 2024

डाळ-चपाती

डायटमध्ये डाळीसोबत चपाती खाणं सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. हे तुमच्या शरीरासाठी खूप हेल्दी असू शकतं.

Published by: Diksha Patil | Oct 03, 2024

वजन

डाळीसोबत भात खाल्यानं वजन खूप लवकर वाढतं. तर डाळीसोबत चपाती खाल्ली तर न्यूट्रिशन मोठ्या प्रमाणात मिळतील.

Published by: Diksha Patil | Oct 03, 2024

शुगर

भात हा शुगरची अर्थात डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खूप नुकसानदायक आहे. त्यात पांढरा भात हा त्यांची शूगर वाढवू शकते.

Published by: Diksha Patil | Oct 03, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Diksha Patil | Oct 03, 2024

VIEW ALL

Read Next Story