आजकाल कमी वयातच अनेक दुखणी मागे लागतात. त्यात सांधेदुखीची समस्याही वाढीस लागली आहे
कमी वयात गुडघेदुखी होण्याची अनेक कारण असू शकतात
त्यामुळं या दुखण्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे
गाउट्स या आजारामुळं कमी वयात गुडघेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते
अयोग्य जीवनशैली आणि खानपान यामुळंही सांधेदुखी होऊ शकते
गुडघेदुखी कमी करण्यासाठी थेरपी किंवा स्ट्रेचिंगचे व्यायाम करायला हवेत
जर वेदना जास्त होत असतील तर बर्फदेखील तुम्ही लावू शकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)