दुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?

Published by: Mansi kshirsagar | Jan 16, 2024

दुधातील पोषक तत्वे हाडांच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असतात.

Published by: Mansi kshirsagar | Jan 16, 2024

कॅल्शियम हाड बळकट बनवतात तर व्हिटॅमिन डी शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते

Published by: Mansi kshirsagar | Jan 16, 2024

पण तुम्हाला माहितीये का दुधात व्हिटॅमिन सी नसते.

Published by: Mansi kshirsagar | Jan 16, 2024

व्हिटॅमिन सी आंबट फळे, टोमॅटो, बटाटे यासारख्या पदार्थांत आढळले जाते

Published by: Mansi kshirsagar | Jan 16, 2024

तर दूध हे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते तर, मानसिक आरोग्यासाठी दूध खूप फायदेशीर आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jan 16, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jan 16, 2024

VIEW ALL

Read Next Story