दूधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?

दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची चांगली मात्रा असते

दुधातील पोषक तत्वे हाडांच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असतात.

कॅल्शियम हाड बळकट बनवतात तर व्हिटॅमिन डी शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते

पण तुम्हाला माहितीये का दुधात व्हिटॅमिन सी नसते.

व्हिटॅमिन सी आंबट फळे, टोमॅटो, बटाटे यासारख्या पदार्थांत आढळले जाते

तर दूध हे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते तर, मानसिक आरोग्यासाठी दूध खूप फायदेशीर आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story