कांदा कापताना डोळ्यांत पाणी का येते? जाणून घ्या उत्तर

तेजश्री गायकवाड
Nov 18,2024


तुम्ही तुमच्या घरी कधीना कधी भाजी कापली असेलच.


कोणतीही भाजी कापताना तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही.


पण कांदा ही एकमेव भाजी आहे जी कापल्यावर डोळ्यांना पाणी येते.


मग तुम्ही कधी विचार केला आहे का की हे फक्त कांद्याच्या वेळीच का होते?


आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे का होते.


वास्तविक, कांद्यामध्ये सायन-प्रोपॅनिथियल-एस-ऑक्साइड नावाचे रसायन असते.


हे डोळ्यांच्या अश्रु ग्रंथींना उत्तेजित करते.


या कारणांमुळे डोळ्यांत पाणी येते.

VIEW ALL

Read Next Story