केळीच्या पानामध्ये नैसर्गिक अॅटिऑक्सिडंट असतात. जे अन्नात मिसळून शरीराला लाभ देतात.
यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते.
त्याचबरोबर केळीच्या पानामध्ये नैसर्गिकरित्या ऐन्टीबैक्टिरीअल असतात.
ज्यामध्ये अन्न हानिकारक बॅक्टेरियापासून संरक्षित केले जाऊ शकते.
भारतीय संस्कृतीमध्ये केळीचे पान पवित्र मानले जाते. त्याचबरोबर या पानाचा उपयोग धार्मिक विधींमध्ये देखील केला जातो.
केळीच्या पानावर दिलेले अन्न हे अधिक चवदार लागते. यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही. ते पान वापल्यानंतर ते सहजपणे नष्ट केले जाऊ शकते.