छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच महाराणा प्रताप यांची जयंती दोनदा का साजरी करतात?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
May 09,2024


दरवर्षी 9 मे रोजी इंग्रजी कॅलेंडरनुसार मेवाडचे शूरवीर योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जाते.


राजपूतचे आन-बान-शान असलेले महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1940 रोजी राजस्थानच्या कुंभलगड येथे झाला.


भारताच्या इतिहासात कधीही शौर्य, पराक्रम, साहस आणि त्याग यावर चर्चा होते तेव्हा महाराणा प्रताप यांचा उल्लेख होतो.


छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे महाराणा प्रताप यांची दोनदा जयंती साजरी केली जाते. यामागचं कारण काय?


हिंदु पंचांगानुसार राणा प्रताप यांचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला झाला होता.


त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला जल्लोषात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जाते.


तर दुसरीकडे इंग्रजी कॅलेंडरनुसार 9 मे 1540 रोजी महाराणा प्रताप यांची दुसरी जयंती साजरी केली जाते.

VIEW ALL

Read Next Story