आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे.
भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात.
तुम्ही महिलांना सोने आणि चांदीचे दागिनी घालताना पाहिलं असतं.
लहान मुलीपासून विवाहित महिला या पायात कायम चांदीचेच पैंजण घातलेले दिसतात.
त्या सोन्याचे पैंजण का घातले नाहीत? याबद्दल 99 टक्के महिलांनाही कारण माहिती नाही.
धर्मशास्त्रानुसार सोन्याला लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळे ते कमरेच्या खाली घातलं जातं नाही.
सोन्याचे पैंजण न घालण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे.
सोन्याचे दागिने पायात घातल्याने उष्णता वाढवतात.
त्यामुळे कमरेच्या वरती सोन्याचे दागिने आणि कमेरच्या खाली चांदीचे दागिने घालावेत.
असं केल्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)