दागिने महागले की स्वस्त? सोने-चांदीचे नवे दर जाहीर

Published by: Zee Team | Mar 04, 2024

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 63,700 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 72,170 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 58,282 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58,282 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 63,580 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 58,282 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,580 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 58,282 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 63,580 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

VIEW ALL

Read Next Story