बापरे! इतकं महाग सोनं? खरेदीवर होणार खिसा रिकामा, पाहा आजचे दर

Published by: Zee Team | Mar 14, 2024

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 66,050 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

सराफा बाजारात चांदी 75,360 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

मुंबईत सोनं 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,436 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 65,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 60,436 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,930 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 60,436 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,930 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 60,436 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 65,930 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

VIEW ALL

Read Next Story