...आणि भुवया उंचावल्या

देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

टीकेनंतर प्रथमच दोघे एकत्र

शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे यांनी भाजपला जबाबदार धरत देवेंद फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर प्रथमच दोघे एकत्र आलेत.

शिवसेना बंडानंतर...

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले. ते अगदी हसतमुखाने गप्पा मारताना दिसून आलेत.

हसतमुखाने गप्पा मारताना..

सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला. अगदी हसतमुखाने गप्पा मारताना दिसून आले.

बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया

फडणवीस -ठाकरे एकत्र आल्याच्या बातमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळी नेते एकत्र येतात केवळ कार्यकर्त्यांत दोन गट असल्याचे म्हणाले.

ठाकरे - फडणवीस एकत्र एन्ट्री

महाराष्ट्र विधानभवनात वेगळे चित्र पाहायला मिळाले. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकत्र एन्ट्री झाली. या एन्ट्रीने विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या...

VIEW ALL

Read Next Story