रायगडला पावसाळी पिकनिकचा प्लान आखताय? जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश जारी

Published by: Mansi kshirsagar | Jul 06, 2024

पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकजळ निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पिकनिकचा प्लान आखतात.

Published by: Mansi kshirsagar | Jul 06, 2024

मात्र हल्ली घडलेल्या दुर्घटनेमुळं राज्यातील काही भागांत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Jul 06, 2024

रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटन संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत

Published by: Mansi kshirsagar | Jul 06, 2024

माणगाव तालुक्यातील ताम्हाणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकूंड धबधबा इथं प्रतिबंधात्मक आदेश जारी

Published by: Mansi kshirsagar | Jul 06, 2024

या पर्यटनस्थळी दारू पिणे, दारू पिवून मौजमजा करणे यावर बंदी

Published by: Mansi kshirsagar | Jul 06, 2024

खोल पाण्यात उतरणे, पाण्याच्या मोठ्या झोताखाली बसणे यावरही निर्बंध असणार

Published by: Mansi kshirsagar | Jul 06, 2024

धबधबे, दरी, धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी काढणे, अतिवेगाने वाहने चालवणे यावर निर्बंध लागू

Published by: Mansi kshirsagar | Jul 06, 2024

VIEW ALL

Read Next Story