...म्हणून शरद पवारांनी PM मोदी, उपराष्ट्रपतींना Gift केली डाळिंबं; जाणून घ्या खास कारण

Swapnil Ghangale
Dec 18,2024

पवार अधिवेशनानिमित्त दिल्लीत

राज्यसभेचे खासदार शरद पवार हे सध्या हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत.

पवार पंतप्रधान, उपराष्ट्रपतींना भेटले

शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

मोदींबरोबर काय चर्चा केली?

पंतप्रधान मोदींबरोबर शरद पवारांनी शेतकऱ्यांसंदर्भातील मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

मोदींना डाळिंबं भेट दिली

या भेटीत पवारांनी पंतप्रधान मोदींना डाळिंबं भेट दिली.

उपराष्ट्रपतींनाही भेट दिली डाळिंबं

शरद पवारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकरांनाही डाळिंबं भेट दिली.

डाळिंबं भेट देण्यामागे विशेष कारण

मात्र पवारांनी डाळिंबं भेट देण्यामागे विशेष कारण आहे. हे कारण म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी.

पवारांसोबत होत्या दोन व्यक्ती

सातारा आणि फलटणमधील दोन शेतकऱ्यांसोबत पवार उपराष्ट्रपतींना भेटले.

...म्हणून दिली अनोखी भेट

या शेतकऱ्यांनीच ही डाळिंबं आणली होती. त्यामुळेच पवारांनी ही अनोखी भेट बड्या नेत्यांना दिली.

VIEW ALL

Read Next Story