2050 पर्यंत तुमच्या हातातील स्मार्टफोनची जागा घेतील 'हे' डिव्हाइस

Pravin Dabholkar
Nov 10,2024


आजच्या जगात बहुतांशजण स्मार्टफोन वापरतात. फोन कॉल्सपासून ईमेल, मुव्ही पाहण्यापर्यंतची सर्व कामे स्मार्टफोनवर होतात.


पण 2050 पर्यंत अशी वेळ येईल की तुमच्या हातात स्मार्टफोन नसेल, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर खरं वाटेल का?


2050 साल येईपर्यंत अनेक डिव्हाइस स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. एआयने यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलंय.


स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकरसारखे वियरेबल डिवाइसचा उपयोग वाढणार आहे.


ऑगमेंटेंड रियालिटी डिवायसेसचा वापरदेखील वाढू शकतो.


2035 ते 2045 च्या दरम्यान ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस डिवाइसचा वापर वाढेल.


यासोबतच न्यूरल लिंक डिवाइस, होलोग्राफिक डिस्प्ले डिवाइसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकेल, असं एआयने म्हटलंय.


2045 ते 2050 दरम्यान क्वांटम कॉम्प्युटर डिवाइसचा वापर वाढेल.


आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिवाइसचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसेल.


बायोलॉजिकल आणि इलेक्ट्रॉनिक डिवाइसचे मिश्रण असलेल्या बायोनिक डिव्हाइसचा वापरदेखील वाढेल.

VIEW ALL

Read Next Story