विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांसाठी 6 महत्त्वाचे आदेश जाहीर

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 25,2024

शाळा आणि शाळेच्या परिसरात CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे. तसेच हे फुटेज शाळेतील मुख्याध्यापक आणि शाळेच्या मॅनेजमेंटने तपासणे ही त्यांची दबाबदारी आहे.

6 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना शौचाला नेण्यासाठी फक्त महिला स्टाफ असणे बंधनकारक आहे.

शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असतील त्यांची नियुक्ती करताना पोलिसांकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट असणे बंधनकारक.

प्रत्येक शाळेत तक्रार पेटी ठेवावी. तसेच याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल.

प्रत्येक शाळेत विद्यार्थी सुरक्षा समिती बंधनकार. यामध्ये सुरक्षा आणि हरॅसमेंट सारख्या तक्रारींचे निरसन करावे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती महत्त्वाची.

बदलापूर प्रकरणानंतर पालकांना याबाबत माहिती असे गरजेचे आहे.

VIEW ALL

Read Next Story