Mukesh Ambani यांच्या अँटिल‍ियाजवळ काय आहे प्रॉपर्टीचा रेट? किती मिळतो 2 BHK फ्लॅट?

Published by: Neha Choudhary | Aug 16, 2024

मुंबई असो किंवा पुणे इथे मालमत्तांची किंमत दररोज वाढत असते.

Published by: Neha Choudhary | Aug 16, 2024

जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाच्या बाजूला तुम्हाला शेजारी व्हायच आहे का?

Published by: Neha Choudhary | Aug 16, 2024

अँटिल‍ियाजवळ घराजवळील 2 BHK फ्लॅट कितीला असेल जाणून घ्या.

Published by: Neha Choudhary | Aug 16, 2024

मुकेश अंबानी यांनी 2010 मध्ये 1.120 एकरवर अँटिलिया बांधलंय. या जमिनीसाठी 21.5 कोटींची अंबानी यांनी दिले होते.

Published by: Neha Choudhary | Aug 16, 2024

रेमंडचे मालक गौतम सिंघानियाचे जेके हाऊस हे अँटिल‍ियाजवळ आहे.

Published by: Neha Choudhary | Aug 16, 2024

प्रॉपर्टी विकणाऱ्या वेबसाइटनुसार, 2 BHK फ्लॅटची किंमत 6 ते 8 कोटी रुपयांपासून 15 ते 20 कोटी रुपयांपर्यंत आहे.

Published by: Neha Choudhary | Aug 16, 2024

4, 5 आणि 6 BHK फ्लॅट देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचे दर 40 ते 50 कोटी रुपयांपर्यंत आहेत.

Published by: Neha Choudhary | Aug 16, 2024

VIEW ALL

Read Next Story