मुंबईतील 'ही' ठिकाणं प्री-वेडिंग फोटोशूटसाठी आहेत बेस्ट!

फोटोशूटचा ट्रेंड

आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड खूप वाढू लागला आहे. यासाठी नेहमीच सुंदर जागांचा शोध घेतला जातो.

मुंबई

तुम्हाला मुंबईत प्री-वेडिंग फोटोशूट करून घेण्यासाठी अनेक उत्तम जागा आहेत.

गेटवे ऑफ इंडिया

प्री-वेडिंग फोटोशूट गेटवे ऑफ इंडिया एक चांगला पर्याय आहे. तिथेच असलेले ताजमहाल पॅलेस हॉटेल देखील समुद्राच्या समोर आहे.

मरीन ड्राइव्ह

याला क्वीन्स नेकलेस म्हणूनही ओळखले जाते. हे फोटोशूटसाठी आकर्षक ठिकाण आहे.

बँडस्टँड

जर तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर फोटोशूट करण्यासाठी जागा शोधत असाल, तर बांद्रा बँडस्टँड हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

जुहू बीच

जुहू बीच हा मुंबईचा एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे जो प्री-वेडिंग शूटसाठी योग्य ठिकाणांपैकी एक आहे. (All Photos: Freepik,Pixabay)

VIEW ALL

Read Next Story