सार्वजनिक जागा निवडा

पहिल्या भेटीसाठी private जागा, कॅफे, रेस्टॉरंट न निवडता आपल्याला माहीत असलेली सार्वजनिक जागा निवडावी. हे थोडं आरोमॅंटिक वाटू शकतं पण ऑनलाइन डेटसाठी हा अत्यंत सुरक्षित उपाय आहे.

Ex बद्दल बोलणे टाळा

नविन व्यक्तील भेटत असताना Ex बद्दल बोलणे टाळा.

वेळेवर पोहचा

शक्यतो वेळेवर पोहचला.

असुरक्षित वाटल्यास त्वरीत निघा

भेटी दरम्यान समोरच्या व्यक्तीचे बोलणे, वागणे असुरक्षित वाटल्यास त्वरीत निघून जा.

सर्व सांगू नका

संपत्ती तसेच स्वत:विषयीची महत्वाची माहिती पहिल्याच भेटीत सांगू नका.

ऐका

जास्त बोलण्यापेक्षा समोरच्या वक्तीला बोलू द्या. त्याचं बोलण लक्षपूर्वक ऐका

वादग्रस्त विषय टाळा

राजकारण, धर्म आणि बरेच काही यांसारखे वादग्रस्त विषय टाळा.

मोबाईल वापरा टाळा

भेट झाल्यानंतर संभाषण करत असताना मोबाईलचा वापर कमीत कमी करा.

अल्कोहोलचे सेवन टाळा

भेटायला जाताना अल्कोहोलचे सेवन टाळा. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केले असल्याच वाईट इंम्प्रेशन पडते.

विश्वासू मित्र किंवा कुटुंबाला कळवा

ऑनलाइन डेटर्सना पहिल्यांदा भेटायला जाताना आपल्या एका तरी विश्वासू मित्राला किंवा आपल्या कुटुंबातील माणसांना कळवून जा. तसेच ज्याला भेटायला जाणार आहे त्याचे नाव, त्याचा पत्ता तसेच फोन नंबर ही माहिती देऊन ठेवा.

VIEW ALL

Read Next Story