Sex Addiction : तुमचा पार्टनर सेक्स एडिक्टेड आहे हे कसं ओळखालं? 'या' आहेत सोप्या पद्धती

Sep 17,2023


सेक्स एडिक्शन ही आ सामान्य गोष्ट आहे. मुळात या गोष्टीला सेक्स एडिक्शन हे तुमच्या नात्याला किंवा आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करू शकतं. या एका गोष्टीमुळे अनेकदा लोकं तुमच्यापासून दूर होऊ लागतात.


सेक्स एडिक्ट (Sex Addict) झालेल्या व्यक्ती, ही गोष्ट नाकारतात की त्यांना अशी काही समस्या आहे.


सेक्स एडिक्ट त्यांच्या पार्टनरवर विश्वास देण्याचा प्रयत्न करतात की, ते त्यांच्यासोबत पुरेसे शारीरिक संबंध ठेवत नाहीत. यावेळी ते खोट्या गोष्टींचा अवलंब करतात.


सेक्स एडिक्ट त्यांच्या पार्टनरवर विश्वास देण्याचा प्रयत्न करतात की, ते त्यांच्यासोबत पुरेसे शारीरिक संबंध ठेवत नाहीत. यावेळी ते खोट्या गोष्टींचा अवलंब करतात.


सेक्स एडिक्ट व्यक्ती असं म्हणतात की, त्यांच्या या परिस्थितीचं वैद्यकीय निदान आणि उपचार होईपर्यंत कोणी त्यांच्यावर सेक्स एडिक्ट असल्याचा आरोप करू शकत नाही.


सेक्स एडिक्टनचं एक मोठं लक्षण म्हणजे जास्त प्रमाणात पॉर्न पाहणं किंवा त्याचं व्यसन असणं. यावेळी सेक्‍शुअल फँटसीला पूर्ण करण्यासाठी तसंच संतुष्ट होण्यासाठी पोर्न पाहणं हा एक सोपा मार्ग आहे.

VIEW ALL

Read Next Story