आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीची एक सवय समाजात त्यांची प्रतिमा धुळीस मिळवते.
ज्या व्यक्तीला सतत दुसऱ्यांकडून काही ना काही मागण्याची सवय आहे. तो नेहमीच त्रस्त असतो.
अनेकदा, काही जण पैशांसह अनेक वेगवेगळ्या गोष्टी सतत दुसऱ्यांकडून मागत असतात.
काही वेळाला लोक या सवयींमुळं त्यांच्यावर चिडतात. त्यामुळं त्यांचे नातेही दुरावते
त्यामुळंच आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्याने दुसऱ्याकडून मागण्याची सवय सोडावी.
ज्या व्यक्तीला सतत दुसऱ्यांकडून मागायची सवय आहे त्याच्यापासून लोक चार हात लांब राहतात.
अशा व्यक्तींना समाजात लोक नावे ठेवतात. इतकंच काय तर त्यांना घरातही सन्मान मिळत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)