हिंदू धर्मामध्ये बुधवार हा गणपतीला समर्पित केलाय. धर्मशास्त्रानुसार या दिवशी विघ्नहर्ताची पूजा करण्याचे नियम सांगण्यात आलंय.
धर्मशास्त्रानुसार बुधवारी चुकूनही ही कामे करु नका, नाहीतर अडचणी येऊ शकतात.
या दिवशी तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
बुधवारी आर्थिक व्यवहार टाळावेत अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकतं.
शास्त्रानुसार पश्चिम दिशेने प्रवास करणे टाळावे.
बुधवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान करु नयेत. यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
या दिवशी चुकूनही तृतीयपंथांचा अपमान करू नका
बुधवारी दुधापासून पदार्थ तयार करु नका. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)