व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो तसाच अंकशास्त्राचा देखील होतो.
अंकशास्त्रानुसार, मूलांक संख्या ही व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मोजली जाते.
मूलांक 2 असलेले लोक खूपच नशिबवान असतात. ते अतिशय साधे आणि आकर्षक असतात.
हे लोक स्वत: साठी भाग्यवान नसतात, तर त्यांचे वडील आणि पतीसाठी भाग्यवान असतात.
ज्या मुलींची मूलांक संख्या 2 असते, त्यांना नेहमी लक्ष्मीची कृपा असते. त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते.
या मुलींच्या घरी नेहमी सुख-समृ्द्धी नांदते. लग्नानंतर या मुली ज्या घरात जातात तिथे पैशाची कमतरता नसते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)