यांची पूजा करा

श्रीयंत्र, पारद शिवलिंग आणि श्वेतार्क गणपतीची खरेदी करून पूजा करा.

हे खरेदी करा

दागिने, रत्ने, सोने, चांदी, जमीन, इमारत किंवा इतर मालमत्ता खरेदी

गुरुपुष्य योग

सकाळी 07:00 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 05:06 पर्यंत

सर्वार्थ सिद्धी योग

संपूर्ण दिवस

अमृत सिद्धी योग

सकाळी 07:00 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 05:06 पर्यंत

गुरुपुष्य योग कधी आहे?

गुरुवारी 27 एप्रिल 2023 ला अमृत सिद्धी योगासह दुर्मिळ गुरुपुष्य योग तयार झाला आहे.

दुर्मिळ योग

गुरुपुष्यामृत योगातील दुर्मिळ योगाचा हा मुहूर्त सोडू नका.

Guru Pushya Yoga 2023

खरेदीसाठी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त हुकला असेल तर चिंता करु नका.

VIEW ALL

Read Next Story