कसं दिसत असेल रामायणातील सोन्याचं हरिण? या AI फोटोंमधून पाहा झलक

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

रावणाच्या सांगण्यावरुन धारण केलं रुप

रामायणानुसार रावणाच्या सांगण्यावरुन मारिचने सोनेरी हरणाचं रुप धारण केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

सोनेरी हरणाचा फास

राणवाने सिता मातेचं अपहरण करण्यासाठी सोनेरी हरणाचा फास रचला होता.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

हरिण नेमकं कसं दिसत असेल?

मात्र हे सोनेरी हरिण नेमकं कसं दिसत असेल? याची कल्पना करुन काही AI जनरेटेड फोटो तयार करण्यात आलेत. त्यावर नजर टाकूयात...

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

सोनेरी हरिणाचे फोटो

एआयला दिलेल्या इनपुट्सच्या माध्यमातून रामायणातील या सोनेरी हरिणाचे काही फोटो तयार करण्यात आले असून ते फारच रंकज आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

प्रत्यक्षात अस्तित्वात नाही

या फोटोंमध्ये दिसणारं हरिण हे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. मात्र ते फारच मनमोहक दिसत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

फोटोंमध्ये चकाकताना दिसतंय हरिण

सोन्यासारखी चकाकी असलेलं हे हरिण AI च्या फोटोंमध्ये चमकताना दिसत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

हरिण सोन्याचं असल्याचा भास

हरणाची चकाकी पाहून सिता मातेला हे हरिण सोन्याचं असल्याचा भास झाला.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

राम हे हरिण पकडायला धावले

सिता मातेच्या हट्टामुळे प्रभू श्रीराम या हरणाला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाले.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

सीतेचं अपहरण

याचवेळी रावणाने सीता मातेचं अपहरण केलं आणि मग पुढलं सारं रामायण घडलं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2024

VIEW ALL

Read Next Story