भीमाच्या वाराने नाही, मग कशामुळे झाला दुर्योधनाचा मृत्यू?

Jul 31,2024


महाभारताच्या कथेनुसार कुरूक्षेत्राच्या मैदानात कौरवांचे अधर्माशी आणि पांडवांचे धर्माशी युद्ध झाले.


युद्धा दरम्यान अनेक गोष्टी घडल्या ज्या आजही लोकांसाठी शिक्षणाचे स्त्रोत आहे.महाभारतचे युद्ध एकूण 18 दिवस चालले जे दुर्योधनच्या मृत्यूने संपले.


महाभारताच्या शेवटच्या युद्धात भीम आणि दुर्योधनमध्ये गदायुद्ध झाले ज्यामध्ये भीम सतत दुर्योधनच्या शरीरावर वार करत होता.


पण दुर्योधनच्या आईच्या दिव्य दर्शनामुळे दुर्योधनचे शरीर लोखंडाचे झाले होते. त्यावेळी श्रीकृष्माने भीमला दुर्योधनच्या मांडीवर वार करण्यास सांगितले ज्यामुळे तो जखमी झाला.


दुर्योधन जखमी झाल्यावर अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य तिथे आले. दुर्योधनला जखमी पाहून अश्वथामाने पांडवांचा अंत करण्याचा संकल्प केला.


अश्वत्थामा पांडवांच्या छावणीत गेल्यावर पांडवांची मुले झोपली होती. त्याने पांडव समजून त्याचे मस्तक कापून दुर्योधनकडे नेले.


ज्यावेळी पांडवाच्या मुलाचे मस्तक पाहिले त्यावेळी दुर्योधनला खूप वाईट वाटले.पांडवांच्या सर्व पुत्रांच्या मृत्यूने संपूर्ण कुरु वंशाचा नाश झाला.


त्यावेळी दुर्योधनने अश्वथामाला कुळाचा नाश केल्यासाठी खडसावले. असे मानले जाते की त्याच दु:खात दुर्योधनने प्राण केले होते.

VIEW ALL

Read Next Story