तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचे फायदे?

हिंदू धर्मात पूजा-अर्चना आणि धार्मिक विधींना खूप महत्त्वा आहे. सकाळी व संध्याकाळी देवापुढे तेलाचा व तुपाचा दिवा लावला जातो.

दिवा लावल्याशिवाय पूजा संपन्न होत नाही. तुम्ही रोज तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास अनेक फायदे होतात.

तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास आजूबाजूचे वातावरण शुद्ध राहते

परिसरातील नकारामक्ता कमी होते आणि सकारात्मक उर्जा वाढते

तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने पत्रिकेत सूर्याची स्थिती मजबूत होते

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story