50 वर्षांनंतर शुक्र शनिचा दुर्मिळ संयोग! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षाव

Shivraj Yadav
Nov 19,2024

15 नोव्हेंबरला शनी मार्गी झाला आहे. आता 22 नोव्हेंबरला शनीचा आणखी एक दुर्लभ योग तयार होत आहे. शनी आणि शुक्र मिळून हा योग येत आहे.

22 नोव्हेंबरला शनी-शुक्र एकमेकांपासून 60 आणि 300 डिग्री कोनावर स्थित असतील.

शुक्र-शनीच्या या त्रिएकदाशी कोणीय संयोगला 'लाभ दृष्टी' म्हटलं जातं. शनी आणि शुक्रची स्थितीचा कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घ्या.

वृष

कामात सुधारणा होईल. नवी नोकरी मिळण्याची फार शक्यता आहे. संपत्तीत वाढ झाल्याने मन प्रसन्न होईल. संपत्ती जमा करणं सोपं होईल.

व्यापाऱ्यांसाठी ही फार योग्य वेळ असल्याचं दिसत आहे. उद्योगातील नफा वाढू शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

तुळ

अचानक धनलाभ होऊ शकतो. नव्या संधींचा फायदा उचलून खूप नफा कमवाल. सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार. थांबलेल्या कामाला वेग मिळेल.

वृश्चिक

मान, सन्मान आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये यश मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचा योग आहे.

बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. सोने, चांदी किंवा वाहन खरेदीचा योग आहे.

VIEW ALL

Read Next Story