Utpanna Ekadashi 2023 : उत्पन्ना एकादशीला सौभाग्य योग! 5 राशींच्या बँक बॅलेन्समध्ये वाढ

उत्पन्ना एकादशीला सौभाग्य, शोभन योगासह अनेक शुभ योग जुळून आले आहेत. या योगाचा फायदा पाच राशींच्या लोकांना होणार आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये वृद्धी होणार आहे.

मिथुन (Gemini)

या राशींच्या लोकांची अकडलेले कामं पूर्ण होणार आहे. कुटुंब आणि जवळच्या लोकांचे सहकार्य मिळणार आहे. कुठल्याही वाद संपुष्टात येणार आहे. तुमच्या इच्छेनुसार काम होणार आहे.

सिंह (Leo)

या राशीसाठी हा योग लाभदायक ठरणार आहे. वडिलांचा आणि गुरूंचा पाठिंबा मिळणार आहे. विरोधकांवर मात करण्यात यशस्वी होणार आहे. अडचणी आल्यावर त्याला धैर्याने सामोरे जाणार आहात. परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अचानक तुम्हाला पैसा मिळणार आहे.

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ ठरणार आहे. तुमचं सर्व कामं पूर्ण होणार आहे. मुलांच्या प्रगतीने तुम्ही प्रसन्न होणार आहे. पगारवाढीचे शुभ संकेत आहेत. तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. आयुष्यातील अडचणी दूर होणार आहेत.

मकर (Capricorn)

या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. ऑफिसमध्ये नवीन संधी मिळणार आहे. एखादी व्यक्ती तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला धार्मिक कार्यातून समाधान मिळणार आहे. सासरच्या लोकांकडून गिफ्ट मिळणार आहे.

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायकि आयुष्यात प्रगती होणार आहे. सरकारी नोकरीत तुम्हाला फायदा होणार आहे. जोडीदारासोबत नातं अधिक घट्ट होणार आहे. मालमत्ता खरेदीतून फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story