संध्याकाळच्या वेळेस अशा काही वस्तू आहेत ज्या संध्याकाळच्या वेळेस कुणाला द्याल तर कंगाल व्हाल.
वास्तू शास्त्रानुसार अशी काही वस्तू आहेत ज्या संध्याकळाच्या वेळस कुणाला देऊ नयेत यामागे काही कारणे आहेत.
संध्याकाळच्या वेळेस कुणाला दूध किंवा दही देऊ नये. यामुळे घरात गरिबी व दारिद्र्य येते.
कुणी कोणत्याही प्रकारचे पीठ मागितले तर देऊ नये. यामुळे घरामध्ये दरिद्री, गरिबी पसरू लागते.
संध्याकाळी कुणालाच मीठ देऊ नये. तांत्रिक उपायासाठी मिठाचा वापर केला जातो.
संध्याकाळी कुणालाच साखर किंवा खडीसाखर देऊ नये. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)