मनुके आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे तर तुम्ही जाणताच.
या बनावट मनुकांमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि रंग मिसळले जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
मनुका खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे जाणून घेऊयात
खऱ्या मनुकांचा रंग एकसारखा असतो. मनुकांचा रंग फारसा चमकदार किंवा एकसारखा नसेल तर तो बनावट असण्याची शक्यता असते.
खऱ्या मनुकाचा आकार किंचित गोलाकार आणि एकसारखा असतो. आकार असमान असेल तर त्या बनावट खोटा असू शकतो.
खऱ्या मनुक्याची साल किंचित सुरकुतलेली असते. जर मनुका ची साल खूप गुळगुळीत किंवा चमकदार असेल तर ती बनावट असू शकते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)