फोन आकर्षक बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर आणि वॉलपेपर लावतात.
पण, वास्तुनुसार, मोबाइलचा वॉलपेपर हा प्रेरणात्मक असेल तरच लावावा
तुम्ही फोन हाताळत असताना खरकटे हात लावतात त्यामुळं फोनवर कधीच देवाचा फोटो लावू नये
फोनवर कधीच काटे, झाडं आणि सुक्या झाडांचे फोटो लावू नये
या फोटोंमुळं किंवा अशा वॉलपेपरमुळं नेगेटिव्हिटी तयार होते.
आग, वादळ, त्सुनामीसारख्या फोनचे वॉलपेपर लावणे योग्य नाही
गर्जना करत असलेला सिंह यासारखे फोटो लावणे टाळावे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)