1 महिना सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिण्याचे 7 फायदे काय?
चयापचय वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत मिळते.
मधुमेहावर उपयुक्त असून साखर संतुलित ठेवण्यास फायदेशीर आहे.
कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते.
मानसिक सतर्कता वाढते आणि तणाव कमी होतो.
गॅस, बद्धकोष्ठता आणि सूज दूर होते.
अँटी बॅक्टेरियल गुणधर्म शरीराला संसर्गापासून वाचवतात.
मुरुम कमी करते आणि त्वचेची चमक वाढवते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)