हिवाळ्यात कोणती डाळ आरोग्यासाठी फायदेशीर?

Soneshwar Patil
Dec 06,2024


हिवाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी कोणती डाळ उत्तम आहे. जाणून घेऊयात.


मसूर डाळीमध्ये लोह, फायबर आणि इतर अनेक पोषक घटक असतात.


हिवाळ्यामध्ये मूग डाळीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.


मूग डाळीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच पचनक्रिया सुधारते.


या डाळीमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात तर फायबरचे प्रमाण जास्त असते.


मूग डाळ ही वजन कमी करण्यास देखील मदत करते. तसेच यामुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते.

VIEW ALL

Read Next Story