तुळशी हिंदू धर्मात खूप पवित्र आणि पूजनीय आहे.
पण तुळशीचे रोप घरातच का लावले जाते? घराबाहेर का नाही?
तुळशीचे रोप बाहेर ठेवल्याने नकारात्मकता घरात प्रवेश ठेवत नाही
त्यामुळं तुळस घराच्या अंगणात ठेवली जाते
तुम्ही बाल्कनीत किंवा खिडकीच्या जवळदेखील तुळशीचे रोप ठेवू शकता
मात्र गच्चीवर तुळस लावू नये. तुळस नेहमी उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)