इतक्या संपत्तीचा मालक आहे अजिंक्य रहाणे; पाहा किती आहे वार्षिक कमाई!

अजिंक्य रहाणे

टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करतोय

18 महिन्यांनी कमबॅक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये रहाणे तब्बल 18 महिन्यांनी इंडिया टीममध्ये कमबॅक करणार आहे

आयपीएलमध्ये रहाणेची तुफान खेळी

आयपीएलच्या सोळाव्या सिझनमध्ये अंजिक्य रहाणेने दमदार कामगिरी करत भारतीय टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलंय.

रहाणेची संपत्ती

अजिंक्य रहाणेची एकूण संपत्ती 9 मिलिअन अमरिकेन डॉलर इतकी असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच, जवळपास 65 कोटी रुपये.

मुख्य सोर्स

रहाणेचा कमाईचा मुख्य सोर्स क्रिकेट आहे. त्याशिवाय जाहिरातीतूनही अजिंक्य चांगली कमाई करतो.

महिन्याची कमाई

रिपोर्ट्सनुसार अजिंक्य रहाणे महिन्याला जवळपास 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो.

वर्षाची कमाई

वार्षिक कमाई सहा कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

जाहिरातीची कमाई

जाहिरातीतून वर्षाला जवळपास एक कोटी रुपयांची कमाई करतो.

VIEW ALL

Read Next Story