क्रिकेटच्या पंढरीत मोडला डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड

इंग्लंडच्या 'या' पठ्ठ्याने रचला इतिहास!

क्रिकेटची पंढरी

इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन डकेट याने 150 बॉलमध्ये 150 धावांची खेळी केली. क्रिकेटच्या पंढरी असलेल्या लॉर्ड्समध्ये ही वेगवान दीडशतकी खेळी ठरली आहे.

डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड मोडला

बेन डकेट यांनी 150 धावांची आक्रमक खेळी करत जगातील दिग्ग्ज फलंदाज डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड मोडला आहे.

बेन डकेट

बेन डकेट- 150 गेंद, 2023... बेन डकेटने आयर्लंडविरुद्ध ही कामगिरी केलीये.

डॉन ब्रॅडमॅन

डॉन ब्रॅडमॅन - 166 गेंद, 1930... डॉन ब्रॅडमॅन यांनी इंग्लंडच्याच संघाविरुद्ध हा रेकॉर्ड रचला होता.

केविन पीटरसन

केविन पीटरसन -176 गेंद, 2008... केविन पीटरसन याने साऊथ अफ्रिकेविरुद्ध अफलातून कामगिरी केली होती.

रॉब की

रॉब की - 181 बॉल, 2004... रॉब की यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्डवर धुंवाधार खेळी केली होती.

गॉर्डन ग्रिनेज

गॉर्डन ग्रिनेज - 189 बॉल, 1984... गॉर्डन ग्रिनेज यांनी इंग्लंडला घरचा आहेर दिला होता.

ओली पॉप

दरम्यान, इंग्लंडच्या उपकर्णधारपदी नियुक्ती झालेल्या ओली पॉप याने आयर्लंडविरुद्ध द्विशतक ठोकलंय. 207 बॉलमध्ये ही कामगिरी केली.

VIEW ALL

Read Next Story