झालं बरं का!

ऋतुराज गायकवाड अखेर विवाहबंधनात अडकला; पाहा Photo

ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात

टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे.

लग्नगाठ बांधली

उत्कर्षा पवार हिच्याशी ऋतुराजने लग्नगाठ बांधली. उत्कर्षा देखील क्रिकेटर आहे.

ऋतुराज आणि उत्कर्षा

ऋतुराजच्या राहत्या घरी ऋतुराज आणि उत्कर्षाचा मेहेंदी सोहळा पार पडला होता.

लग्नाचे फोटो

त्यानंतर आता लग्नाचे काही फोटो ऋतुराजने शेअर केले आहेत. इन्टाग्राम अकाऊंटवर त्याने फोटो शेअर केलेत.

नव्या इनिंगची सुरुवात

प्रेयसी उत्कर्षा पवार हिच्याशी आयुष्यीतील नव्या इनिंगची सुरुवात केली आहे.

मिडम पेसर बॉलर

उत्कर्षा पवार ही महाराष्ट्र क्रिकेट संघाची ऑलराऊंडर खेळाडू आहे. मिडम पेसर बॉलर अशी तिची ओळख आहे.

VIEW ALL

Read Next Story