ओरीच्या कुशीत भारतीय क्रिकेटर, लंडनमध्ये काय घडलं?

Published by: Zee Team | Aug 27, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतायत.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ओरहान अवात्रामणि उर्फ ओरीने युजवेंद्र चहलला कुशीत घेतलं आहे.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

ओरी सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. नुकतंच त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. यासाठीच तो सध्या इंग्लंडमध्ये आहे.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

ओरीने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात चहलला उचलून तो स्कॉट मारताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

इंग्लंडमध्ये ओरीने चहल आणि पृथ्व शॉबरोबर पार्टी केली. यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत पृथ्वी शॉ देखील दिसतोय.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

ओरीने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय 'हे मस्क्युलर, स्पेक्टेक्युलर, पॉप्युलर, ही इज ए बॅचलर'

Published by: Zee Team | Aug 27, 2024

VIEW ALL

Read Next Story