GT vs MI IPL 2023 : जेव्हा अर्जुन तेंडुलकर आणि शुभमन गिल आमने-सामने येतात; पाहा काय झालं!

Published by: Zee Team | Apr 26, 2023

अर्जुनने पहिल्यांदा केली फलंदाजी

अर्जुनने या मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी केली आणि त्याने 9 चेंडूत 13 धावा केल्या

Published by: Zee Team | Apr 26, 2023

गिलचं अर्धशतक

शुभमन गिलने मॅचमध्ये तुफान फलंदाजी केली आणि अर्धशतक केलं, शुभमानने फक्त 33 चेंडूत 56 धावांची केल्या

Published by: Zee Team | Apr 26, 2023

अर्जुनने मिळवली विकेट

मॅचमध्ये मुंबईचा सर्वात स्वस्त गोलंदाज अर्जुन होता त्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि एक विकेट मिळवली

Published by: Zee Team | Apr 26, 2023

अर्जुनचा शुभमनला यॉर्कर

अर्जुनने त्याचा पहिल्या ओव्हरचा चौथा चेंडू इंसविंग यॉर्कर शुभमन गिलला टाकला त्यावर शुभमन गिलने 1 रन मिळवला

Published by: Zee Team | Apr 26, 2023

शुभमन आणि अर्जुनवर सर्वांच्या नजरा

मॅच सुरु असताना प्रेक्षकांची नजर पूर्ण वेळ मुंबईच्या अर्जुन तेंडुलकर आणि गुजरातच्या शुभमन गिलवर होती

Published by: Zee Team | Apr 26, 2023

मुंबईचा 55 रन्सने पराभव

आयपीएलची 35वी मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स अशी होती त्यात मुंबईचा गुजरातने 55 धावांनी पराभव केला

Published by: Zee Team | Apr 26, 2023

VIEW ALL

Read Next Story