ना बुमराह ना चक्रवर्ती, 'हा' गोलंदाज ठरला पर्पल कॅपचा मानकरी

पर्पल कॅप

यंदाच्या हंगामात गोलंदाजांना चांगलाच चोप बसला तरीही काही गोलंदाजांनी अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय.

हर्षल पटेल

पंजाब किंग्जचा स्टार गोलंदाज हर्षल पटेल हा पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. हर्षलने 14 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या.

वरूण चक्रवर्ती

वरूण चक्रवर्तीची पर्पल कॅच थोडक्यात हुकली. वरुण चक्रवर्तीने 15 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराह

तर मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने 13 सामन्यात 20 विकेट्स नावावर केल्या आहेत.

टी नटराजन

तर हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 14 सामन्यात 19 विकेट्स नावावर केल्या आहेत.

हर्षित राणा

त्याचबरोबर यंदाच्या हंगामात हर्षित राणा याने चमकदार कामगिरी केली असून 13 सामन्यात त्याने 19 विकेट्स घेतल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story