काव्या मारनच्या वडिलांची एकूण संपत्ती किती? पाहा एकूण नेटवर्थ

काव्या मारन

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आयपीएल फायनलमधील पराभवानंतर ढसाढसा रडली होती. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

कलानिधी मारन

आयपीएल फायनलच्या दुसऱ्याच दिवशी काव्या मारनचे वडील आणि उद्योगपती कलानिधी मारन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

नुकसान भरपाई

केएएल एअरवेज आणि कलानिधी मारन यांनी स्पाईसजेट आणि प्रमुख अजय सिंग यांच्याकडून 1,323 कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई घेण्यास सांगितले आहे.

स्पाइसजेट

कलानिधी मारन आणि स्पाइसजेटचे प्रवर्तक अजय सिंह यांच्यातील करारामुळे 2015 मध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं.

589 कोटी

दोन्ही पक्षकारांनी नुसतंच दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलंय. न्यायालयाने 589 कोटी मारन यांना देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता प्रकरण तापलंय.

सन ग्रुप मीडिया समुह

कलानिधी मारन यांनी 1992 साली सन ग्रुप मीडिया समुहाची सुरूवात केली होती. त्यांच्याकडे दैनिक वृत्तपत्र देखील आहे.

कलानिथी मारन नेटवर्थ

फोर्ब्सच्या अहवालानुसार, कलानिथी मारन यांची एकूण नेटवर्थ जवळजवळ 26000 कोटींच्या घरात आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे आलिशान गाड्या देखील आहेत.

VIEW ALL

Read Next Story