रोहित शर्मा मोडणार धोनीचा 'तो' रेकॉर्ड, सेहवागला भरली धडकी!

बॉक्सिंग डे टेस्ट

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा बॉक्सिंग डे टेस्टमध्ये धोनीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवागने टेस्ट सामन्यांमध्ये 91 सिक्स खेचले आहेत.

महेंद्रसिंग धोनी

तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 78 सिक्स मारण्याचा पराक्रम गाजवला आहे.

रोहित शर्मा

त्यानंतर आता सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 77 सिक्सचा रेकॉर्ड आहे.

सचिन तेंडूलकर

महान मास्टर ब्लास्ट सचिनने टेस्ट करियरमध्ये 69 सिक्स मारले आहेत.

कपिल देव

तर कपिल देव यांनी टेस्ट सामन्यांमध्ये 61 सिक्स मारले आहेत.

रविंद्र जडेजा

त्याचबरोबर रविंद्र जडेजाने आत्तापर्यंत 58 सिक्स खेचले आहेत.

VIEW ALL

Read Next Story