केकेआर विजयी, चर्चा 'या' खेळाडूच्या पत्नीची

Published by: Zee Team | May 27, 2024

विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणा आपली पत्नी सांची मारवाहबरोबर रोमॅटिंक होताना दिसला.

Published by: Zee Team | May 27, 2024

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह सोशल मीडिआवर आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सांची आपले फोटो शेअर करते.

Published by: Zee Team | May 27, 2024

सांची मारवाह पुन्हा एका इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. सांची आणि नितीश राणाने आयपीएल ट्रॉफीसह फोटोसेशन केलं.

Published by: Zee Team | May 27, 2024

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. नितीश आणि सांचीची जोडी फेव्हरेट कपल म्हणून ओळखली जाते.

Published by: Zee Team | May 27, 2024

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. नितीश आणि सांचीचं लग्न 2019 मध्ये झालं.

Published by: Zee Team | May 27, 2024

सांचीने अंसल युनिव्हर्सिटीतून स्कूल ऑफ डिझाईनमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. सांचीने अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनरबरोबर काम केलं आहे.

Published by: Zee Team | May 27, 2024

VIEW ALL

Read Next Story