विराटपेक्षा श्रेयकडे महागडं घड्याळ, किंमत कोटीत

Published by: Zee Team | May 24, 2024

श्रेयस अय्यरला महागड्या बुटांची आवड आहे. त्याने आपल्या शू कलेक्शनचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्याकडे नाईकी, जॉर्डन सारख्या ब्रँडचे अनेक बूट आहेत.

Published by: Zee Team | May 24, 2024

महागड्या बुटांबरोबरच श्रेयस अय्ययरला महागड्या घड्याळ्यांचाही छंद आहे. अय्यरकडे पाटेक फिलिप नॉटिलस ब्रँडचं घड्याळ आहे. त्याची किंमत 5 कोटी 15 लाख इतकी आहे.

Published by: Zee Team | May 24, 2024

पाटेक फिलिप घड्याळ स्विस कंपनीचं आहे. ही कंपनी 1839 पासून घड्याळ बनवते आणि जगभरात या कंपनीचे जवळपास 400 डिस्ट्रीब्यूशन सेंटर्स आहेत.

Published by: Zee Team | May 24, 2024

श्रेयस अय्यरकडे 45 लाखांचंही एक घड्याळ आहे. या घड्याळ्याचं नाव ऑडेमर्स पिगुएट रॉयल ओक कोनोग्राफ असं आहे. हे घड्याळ बनवण्यासाठी एक वर्ष लागतं.

Published by: Zee Team | May 24, 2024

विराट कोली रोलैक्स ब्रँडचं घड्याळ घालतो. या ब्रँडच्या सर्वात महागड्या घड्याळ्याची किंमत 32 लाख रुपये आहे. श्रेयसच्या घड्याळ्यापेक्षा हे घड्याळ खूपच स्वस्त आहे.

Published by: Zee Team | May 24, 2024

श्रेयस अय्यर Boat, Manyavar या ब्रँडच्या जाहीराती करतो. यातून तो जवळपास दोन कोटी रुपयांची कमाई करतो. आयपीएलच्या एका हंगामात तो 12.25 कोटी कमावतो.

Published by: Zee Team | May 24, 2024

VIEW ALL

Read Next Story