IPL 2024 लिलावात कोणाचं पारडं भारी? पाहा सर्व संघांचा गेम प्लॅन अन् उरलेली रक्कम!

IPL मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार, या लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

दिल्ली कॅपिटल्सकडे 16 खेळाडूंसह 28.95 कोटी रक्कम आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 23.25 कोटी रुपये आहेत.

मुंबई इंडियंस

मुंबई इंडियंसकडे एकुण 17 खेळाडू आसुन त्यांना 8 खेळाडूंची आवश्कता आहे. त्यांच्याकडे आता 17.75 करोड रक्कम बाकी आहे.

राजस्थान रोयल्स

राजस्थान रोयल्स यांच्याकडे 17 खेलाडू आहेत आणि त्यांच्याकडे एकुण 14.5 कोटी रुपये श्ल्लक आहेत. रोयल्सला सध्या 8 खेळाडूंची गरज आहे.

लखनऊ सुपर जायंट्स

लखनऊ सुपर जायंट्सकडे 13.15 कोटी रकमेसह त्यांच्या संघात 19 खेळाडू आहे. लखनऊला आणखी 6 खेळाडूंची गरज.

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सला 8 खेळाडूंची गरज असुन त्यांच्याकडे 38.15 कोटी रक्कम शिल्लक आहे.

सनराइजर्स हैदराबाद

सनराइजर्स हैदराबाद यांच्याकडे 19 खेळाडूंचा संघ असुन 34 कोटी रुपये शिल्लक आहे . ही रक्कम सर्वाधीक आहे.

कोलकाता नाइट राइडर्स

कोलकाता नाइट राइडर्स या संघाकडे 13 खेळाडूंच 32.7 कोटी रक्कं शिल्लक आहे.

दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

दिल्ली कॅपिटल्सकडे 16 खेळाडूंसह 28.95 कोटी रक्कम आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 23.25 कोटी रुपये आहेत.

VIEW ALL

Read Next Story