आयपीएल 2024 मध्ये 33 सामना खेळवण्यात आला. यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमने सामने होते.

या सामन्यात मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला

रोहित शर्माच्या आयीएल कारकिर्दीचा हा 250 वा सामना होता. अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू आहे.

रोहित शर्मा आधी हा विक्रम महेंद्र सिंग धोनीच्या नावावर आहे. धोनी आतापर्यंत 256 आयपीएल सामने खेळला आहे.

सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक आहे. कार्तिकने 249 सामने खेळलेत.

आरबीसीचा स्टार फलंदाज विराट कोहली आतापर्यंत 244 आयपीएल सामने खेळला आहे. तो चौथ्या क्रमांकार आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मा चांगलाच फॉर्मात आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रोहितने शंभर धावांची खेळी केली होती.

VIEW ALL

Read Next Story