मुंबई इंडियन्सला 'प्ले ऑफ'ची किती संधी?

Published by: Zee Team | Apr 15, 2024

चार पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं स्थान डळमळीत झालं आहे. पण अद्याप मुंबई स्पर्धेतून बाहेर पडलेली नाही.

Published by: Zee Team | Apr 15, 2024

मुंबई इंडियन्सला या हंगामात अद्याप सामने खेळायचे आहेत. प्ले ऑफ गाठण्यसाठी मुंबई इंडियन्सला सहा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

Published by: Zee Team | Apr 15, 2024

मुंबई इंडियन्सला लखनऊ आणि कोलकाताशी दोन सामने खेळायचे आहेत. तर पंजाब, राजस्थान, हैदराबाद आणि दिल्लीशी प्रत्येकी एक सामना खेळाचाय.

Published by: Zee Team | Apr 15, 2024

मुंबई इंडियन्सने 2014 मध्ये सुरुवातीचे पाच सामने गमावले होते. त्यानंतरही मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये जागा पटकावली होती.

Published by: Zee Team | Apr 15, 2024

आयपीएल 2015 मध्येही मुंबई इंडियन्सने चार सामने गमावले होते. यात हंगामात मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकापलं.

Published by: Zee Team | Apr 15, 2024

मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा, सूर्यकुमार, ईशान आणि बुमराह चांगल्या फॉर्मात आहेत. आणि सामन्याचा निकाल पलटवण्याची त्यांच्यात क्षमता आहे.

Published by: Zee Team | Apr 15, 2024

VIEW ALL

Read Next Story